आपल्याला सर्वांना आवडणारा पिझ्झा आणि बर्गर हे आपण आवडीने खात असतो. पिझ्झा आणि बर्गर बहुतांश लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. बहुतांशी वेळेस पार्टीसाठी आपण पिझ्झा आणि बर्गर या गोष्टीचे ऑर्डर करतो आणि या गोष्टींचा एन्जॉय करतो व आपण ते खातो. पिझ्झा आणि बर्गर आपल्या शरीरासाठी योग्य आहे का ? हा व्हिडिओ पाहून पिझ्झा व बर्गर वरची तुमची वासनाच उडून जाईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
हा व्हिडिओ होतोय वायरल
Ghar Ke Kalesh
वरील फोटोवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा.
(फोटो सौजन्य - @gharkekalesh/Twitter)
हा व्हिडिओ @gharkekalesh या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलेला आहे की आपण खात असलेला पिझ्झा आणि बर्गर यामध्ये अक्षरशः किडा आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
आपण खात असलेला पिझ्झा व बर्गर हे आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहित आहे का? नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला सात लाखा पेक्षा जास्त लोकांनी बघितलेला आहे. नेटकऱ्यांनी यावर गमतीदार कमेंट सुद्धा केलेल्या आहेत कुणी याला प्रोटीनयुक्त पिझ्झा म्हटलं तर कोणी याला मांसाहारी अन्न सुद्धा म्हटले आहे. म्हणून सर्वांनी पिझ्झा व बर्गर खाताना काळजी घ्यावी.
(फोटो सौजन्य - @gharkekalesh/Twitter)
