अर्ज करण्याची उद्याची आहे शेवटची तारिख म्हणून आजच लवकर अर्ज करा.
हि भरती वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखालाल, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), गृहपाल (पुरुष) व इतर बरेच पदासाठी आहे. पदा संबंधी संपूर्ण माहितीसाठी तुम्ही सविस्तर जाहिरात पहा.
शैक्षणिक पाञता :- पदानुसार वेगवेगळी आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : - येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्जासाठी : - येथे क्लिक करा.
