समाज कल्याण विभागा अंतर्गत 219 जागांची मेगा भरती निघालेली आहे.
हि भरती वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधिक्षक (महिला), गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेख या पदासाठी घेण्यात येत आहे.
सदर पदाकरिता पाञता धारण करणाऱ्या उमेदवारा कडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर पदाकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख :- 11/11/2024 होती.
आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिख :- 30/11/2024 झाली आहे.
शैक्षणिक पाञता :- पदानुसार वेगवेगळी आहे.

