ITBP BHARTI 2024 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 526 जागांची भरती निघालेली आहे.
इच्छुक तसेच पाञता धारण करणाऱ्या उमेदवारा कडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हि भरती सब इंस्पेक्टर, हेड कॉस्टेबल, कॉस्टेबल या पदासाठी घेण्यात येत आहे.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
परीक्षा फी :- 👇
सब इंस्पेक्टर (General/OBC/EWS :-200/-
हेड कॉस्टेबल, कॉस्टेबल (General/OBC/EWS :-100/-
(SC/ST/ExSM/महिला :- फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख :- 14 डिसेंबर 2024
अर्ज सुरु :- 15 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पाञता :- पदानुसार वेगवेगळी आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : - येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्जासाठी : - येथे क्लिक करा.