बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये 466 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे.
इच्छुक तसेच पाञता धारण करणाऱ्या उमेदवारा कडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हि भरती विविध पदासाठी घेण्यात येत आहे.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सुरु :- 16 नोव्हेंबर 2024

