महाज्योती मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना.
प्रशिक्षण कालावधी 6 महिने
विद्यावेतन एकूण 72000₹.
(12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी)
✉️पात्रता
10 वी उत्तीर्ण, वय 17 ते 19 वर्ष
🪪 अर्ज कोण करू शकते
▪️OBC
▪️VJ - A
▪️NT - B/C/D
▪️SBC
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10/07/2024
🌐अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
१) आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहीत)
२) जातीचे प्रमाणपत्र
३) रहिवासी दाखला
४) वैद्य नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
५) दहावी गुणपत्रिका
६) विद्यार्थी बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी उत्तीर्ण झालेला असावा.
७) पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधार कार्ड लिंक असावा)
८) अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील दिलेली PDF डाऊनलोड करा.
