स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाची 737 जागाची मेगा भरती | Staff Selection Commission Delhi Police Force Driver Bharti 2025

 



Applications are invited from eligible candidates for filling up 737 vacancies of Driver in Delhi Police Force through Staff Selection Commission.  The application is to be done online. Last date to apply is 15 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)


नमस्कार मिञांनो, SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागा भरण्यासाठी पदांनुसार पाञ असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) आहे.


स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाची भरती 2025 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

            Join Our WhatsApp Channel.          

  पदाचे नाव (Name of the Post)  

    पद क्र.      पदाचे नाव        पद संख्या   
                                   
        1             ड्रायव्हर            737


शैक्षणिक पाञता (Educational Qualification) :- 12वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना

🌍नोकरी ठिकाण (Job Location) :- दिल्ली

👉 वयोमर्यादा (Age Limit) :- 
1 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे 

(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


💵 अर्ज शुल्क (Fees) :-
 General/OBC:-₹100/-
 (SC/ST/ExSM: फी नाही)

📝 अर्ज पध्दती :- ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application):- 15 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) 


🌐 अधिकृत वेबसाईट        :-    क्लिक करा

📝 ऑनलाईन अर्ज क्लिक  :-   क्लिक करा

🗒️ जाहिरात  PDF             :-    Download करा




   How To Apply For the post of  
SSC Delhi Police Driver Bharti 2025:

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर या पदाची  मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.
  • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
  • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • General/OBC या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी ₹100/- रुपये भरायची आहे. SC/ST/ExSM: फी नाही
  • सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.


  • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.


  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 ऑक्टोबर 2025 वेळ (11:00 PM) आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.



भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज rojgar sarvancha ला भेट द्या.



अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.










Post a Comment

Previous Post Next Post