नवी मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स पदाची मेगा भरती 2025




नमस्कार मिञांनो, नवी मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स पदाची NUHM अंतर्गत मेगा भरती निघालेली आहे.  पदांनुसार पाञ असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2025 आहे.


नवी मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स पदाची NUHM अंतर्गत मेगा भरती 2025 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

            Join Our WhatsApp Channel.          

  पदाचे नाव (Name of the Post)  

   पद क्र.   पदाचे नाव    पद संख्या.    
                                   
        1        स्टाफ नर्स         44


शैक्षणिक पाञता (Educational Qualification) :- 12वी उत्तीर्ण व GNM किंवा Bsc Nursing
 
🌍नोकरी ठिकाण (Job Location) :- Navi Mumbai

👉 वयोमर्यादा (Age Limit) :- 
4 November 2025 रोजी 18 ते 38 वर्षे 

(मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट)


💵 अर्ज शुल्क (Fees) :- फी नाही)

📝 अर्ज पध्दती :- offline

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application):- 4 November 2025.


🌐 अधिकृत वेबसाईट :- क्लिक करा

📝 ऑफलाईन अर्ज  :- क्लिक करा

🗒️ जाहिरात PDF व offline अर्ज :- Download करा




   How To Apply For the post of NUHM Staff Nurse Bharti 2025:


उमेदवारांनी offline अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून ऑफलाइन पद्धतीने भरावा.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 November 2025 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.



उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही.
सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.


उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.


ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 4 November 2025 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.



भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज rojgar sarvancha ला भेट द्या.



अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.




Post a Comment

Previous Post Next Post