स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,627 जागांची भरती निघालेली आहे. यासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै होती ती आता 27 जुलै करण्यात आली आहे.
ज्या उमेदवारांनी अर्ज केला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या. सविस्तर माहिती करिता पुढील पीडीएफ डाऊनलोड करा व संपूर्ण माहिती वाचून अर्ज करा. ऑनलाइन अर्ज भरत असताना अर्जातील माहिती बरोबर आहे की नाही ते तपासा व नंतरच अर्ज सबमिट करा. अर्ज चुकणार नाही याची विशेष काळजी घ्या.
ऑनलाइन अर्ज करा :- Click Here
जाहिरात पहा :- Click Here
%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AB%20%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%A4%2017727%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80_20240726_111618_0000.png)