मुंबई उच्च न्यायालय व्दारे विवाह समुपदेशक पदासाठी 25 उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
विवाह समुपदेशक पदासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सुरु होण्याची तारिख :- 04/07/2024
अर्ज करण्याची शेवटी तारिख : - 01/08/2024
विहित अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व तपशील व्यवस्थित भरा.
अधिक माहिती करिता www.bombayhighcourt.nic.in या वेबसाइट ला भेट द्या.
* पात्रता निकष :-
(a) सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे आणि
मराठीचे ज्ञान पुरेसे असणे आवश्यक आहे.
(b) सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर कौटुंबिक समुपदेशनाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
(C) संगणकाचे प्रमाणापञ असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- 40 वर्षे
अधिकृत वेबसाइट :- https://bombayhighcourt.nic.in/
जाहिरात (PDF) पाहा :- Click Here
अर्ज पाहा :- Click Here
