Home प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024 मुदत वाढ byRojgar Sarvancha -July 18, 2024 0 सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024 अर्ज करण्याची मुदत 15 जुलै 2024 होती. ही मुदत आता 31 जुलै 2024 झालेली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पिक विम्याचा अर्ज भरावा. Facebook Twitter